नारळी पौर्णिमेनिमित्त ओरोसमध्ये रिक्षा चालक-मालकांची भव्य मिरवणूक!

सिंधुदुर्गनगरी : नारळी पौर्णिमेनिमित्त सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील रिक्षा चालक-मालक युनियनच्या वतीने आज भव्य मिरवणूक काढून पिठढवळ नदीला श्रीफळ अर्पण करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत मोठ्या उत्साहात नारळी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही ओरोस रवळनाथ मंदिर येथे रिक्षा…








