राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा; हिंदू जनजागृती समितीचे तहसिलदार, पोलीस प्रशासन शाळांना कुडाळमध्ये निवेदन!

कुडाळ : प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाचा सन्मान अबाधित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती मोहीम राबवावी, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कुडाळ येथे कुडाळ तहसीलदार सचिन पाटील, कुडाळ पोलीस प्रशासन व कुडाळ हायस्कूल यांना…








