सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजुर; केंद्र सरकारच्या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्थान!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिले आरोग्य शिक्षणाचे नवे दालन; प्रत्येक वर्गात १०० विद्यार्थी घेणार शिक्षण माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; १० कोटींचा निधी मंजुर सिंधुदुर्ग : प्रतिनिधी केंद्र पुरस्कृत नर्सिंग शिक्षण…








