राधानगरीतील बेपत्ता तरुणी मालवणमध्ये सुखरूप; पोलिसांच्या तत्परतेने पालकांकडे सुपूर्द!
मालवण : प्रतिनिधी(महेश कदम) राधानगरी येथून किरकोळ वादातून घराबाहेर पडलेली आणि बेपत्ता झालेली १९ वर्षीय तरुणी मालवण येथील दांडेश्वर मंदिरात सुरक्षित आढळून आली. मालवण पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत या तरुणीचा शोध घेतला आणि अखेर तिला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात सुखरूप सुपूर्द…








