मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे उच्चांकी वीजमागणीत दिलासा
मुंबई, २२ ऑक्टोबर २०२६ – एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी झाल्याचा परिणाम म्हणून ऑक्टोबर महिन्यात अभूतपूर्व उष्णता जाणवत आहे. मुंबईसह राज्यात 10 ऑक्टोबर रोजी आतापर्यंतची सर्वाधिक 38,021 मेगावॅट विजेची मागणी नोंदविली गेली असून उच्चदाब वीज प्रणालीतून 32,921 मेगावॅट आणि मुख्यमंत्री…




