नवी मुंबई– सिंधुदुर्ग (चिपी) विमानसेवेला राज्य सरकारचे बळ; व्यवहार्यता तफावत निधी १०० टक्के देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
मुंबई/सिंधुदुर्ग : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाची विमानसेवा नव्या दमाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवी मुंबई–चिपी (सिंधुदुर्ग) आणि चिपी–नवी मुंबई या हवाई मार्गांवरील विमानसेवेसाठी विमान कंपन्यांना १०० टक्के व्यवहार्यता तफावत निधी (व्हायबिलिटी गॅप फंडिंग) देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी…







