Category बातम्या

पणदूरतिठा येथे ३१ ऑक्टोबर रोजी तिरंगी डबलबारी भजनांचा महासंग्राम!

बुवा दिपक नानचे, उदय पारकर व दिनेश वागदेकर यांच्यात रंगणार आमने-सामने तिरंगी डबलबारी अमरसेन सावंत मित्रमंडळाचे आयोजन कुडाळ : डिगसचे माजी सरपंच कै. शंकर उर्फ बाळू गावडे आणि माजी आमदार कै. पुष्पसेन उर्फ नाना सावंत यांच्या स्मरणार्थ अमरसेन सावंत मित्रमंडळाच्या…

कुडाळात मुंबई गोवा महामार्गावर अपघात; मोटारसायकलस्वाराचा मृत्यू!

मोटरसायकलची ट्रकला मागून धडक कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर लेमन ग्रास हाॅटेल समोर रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला मागून मोटरसायकलची धडक बसून अपघात झाला. यात मोटरसायकस्वाराला गंभीर दुखापत झाली. त्याला येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे…

मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन अर्ज प्रणालीचा शुभारंभ मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची माहीती सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनांचे सुलभीकरण करत Government…

कुडाळ पोलीस ठाण्यात सायबर जनजागृती टेन्टचे उद्घाटन!

अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांची उपस्थिती नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी कुडाळ पोलीस स्टेशनचा उपक्रम कुडाळ : नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक माहिती मिळावी, तसेच ऑनलाइन आर्थिक फसवणूक, सोशल मीडिया फसवणूक, बनावट लिंक, OTP फसवणूक, UPI फसवणूक,…

निवृत्तीवेतनधारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत हयातीचे दाखले सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी 1 ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत हयातीचे दाखले सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी अरुणा हसबे यांनी केले आहे. निर्धारित मुदतीत हयातीचे दाखले सादर न केल्यास संबंधितांचे निवृत्तीवेतन…

कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाला यूजीसीचा स्वायत्त दर्जा!

सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या नव्या संधी पर्यटन, मत्स्यव्यवसाय ते डिजिटल तंत्रज्ञान; स्वायत्ततेमुळे महाविद्यालयात रोजगाराभिमुख शिक्षणाला चालना कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ येथील संत राऊळ महाराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा घोषित करण्यात आला आहे.…

सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाला राष्ट्रीय सन्मान; केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान!

व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वीकारला पुरस्कार दिल्ली/सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला नवी ओळख देणाऱ्या ‘EX-INS गुलदार अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशियल रीफ अँड सबमरीन टुरिझम प्रोजेक्ट’ला प्रतिष्ठित ‘गोल्डन बनियन अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे…

तारकर्लीतील जळीत बोट दुर्घटनेची माजी आमदार वैभव नाईकांकडून पाहणी; कांदळगावकर कुटुंबीयांना ठाकरे शिवसेनेची मदत

मालवण : प्रतिनिधी       काही दिवसांपूर्वी तारकर्ली येथे घडलेल्या दुर्दैवी जळीत बोट दुर्घटनेची गंभीर दखल घेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.     या दुर्घटनेमुळे हादरलेल्या कांदळगावकर कुटुंबीयांची भेट…

अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी फलोत्पादन विकास अभियानासाठीमहाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत!

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2026-27 या वर्षासाठी विविध फलोत्पादनविषयक घटकांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर  …

‘हर घर संत रविदास विचार-विकसित महाराष्ट्र’ विशेष अभियान राज्यात व्यापक स्वरूपात राबवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!

संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम नाशिक येथे होणार मुंबई : संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त नोव्हेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत राबविण्यात येणारे ‘हर घर संत रविदास विचार–विकसित महाराष्ट्र’ हे विशेष अभियान…

error: Content is protected !!