कुडाळ रेल्वेस्टेशन-बांव रस्त्याच्या दुरवस्थेवरून ठाकरे शिवसेना आक्रमक!

दिवाळीपूर्वी दुरूस्तीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आश्वासन काम न झाल्यास ठाकरे शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा कुडाळ : कुडाळ शहरातून रेल्वेस्टेशन व बांवकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेप्रश्नी ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कुडाळ कार्यालयावर आज सकाळी धडक दिली. यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्याच्या…






