ग्रामीण भागातील शाळांना दिलासा; २० विद्यार्थ्यांवर ३ शिक्षकांना मान्यता!

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला; राज्य सरकारने क्रांतिकारी निर्णय घेत शिक्षण क्षेत्रात टाकले पुढचे पाऊल शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या समवेत मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या बैठकांना आले यश सिंधुनगरी :…








