सीआरझेड आणि तळाशील गावाच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा!

आमदार निलेश राणे यांची माहीती मालवण : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात सीआरझेड आणि तळाशील गावाच्या प्रलंबित प्रश्नांवर आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत आज सकारात्मक तोडगा निघाला आहे. तळाशील गावातील वाळू उपसा कायमस्वरूपी बंद राहणार असून किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावत ८० टक्के…





