नगरसेवक विलास कुडाळकर यांच्याकडून कविलकाटे शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप!

प्रवेशोत्सवात शिक्षणाचा उत्सव; कविलकाटे शाळेत विद्यार्थ्यांचा जल्लोष कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील कविलकाटे येथील पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये आज सोमवारी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रवेशोत्सवावेळी नगरसेवक विलास कुडाळकर यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप केले. तसेच यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून…








