आता पालकमंत्री राहणार सिंधू-रत्न योजनेचे पदसिद्ध अध्यक्ष!

सिंधु – रत्न योजनेला मुख्यमंत्र्यांनी संजीवनी देत रोजगार, जल, सागरी आणि सर्वांगीण विकासाला दिली चालना सिंधुनगरी : प्रतिनिधी सिंधु – रत्न योजनेच्या समितीची रचना शासनाने मंत्री मंडळाच्या बैठकीत निश्चित केली आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला वेग देणारी व जिल्ह्याच्या विकासाला गती…








