कुडाळ जवळ आढळली दुर्मिळ पांढरी मण्यार!

सिंधुदुर्गात प्रथमच पावशीत ‘अल्बिनो कॉमन क्रेट’ची नोंद सर्पमित्र अनिल गावडे, डॉ. योगेश कोळी, वनविभाग यांचे निरीक्षण कुडाळ : सिंधुदुर्गच्या जैवविविधतेत आणखी एका दुर्मिळ सर्पाची भर पडली आहे. कुडाळ तालुक्यातील पावशी येथे जिल्ह्यात प्रथमच पांढऱ्या रंगाच्या अल्बिनो मण्यारची नोंद झाली आहे.…








