प्रधानमंत्री जनमन योजनेतून आदिवासी बांधवांना हक्काचे घर; करंजेत गृहप्रवेश सोहळा!

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते घरांच्या चाव्यांचे वितरण घरकुलांसह वीज-पाणी सुविधा; करंजेतील लाभार्थ्यांच्या जीवनात नवा प्रकाश कणकवली : प्रतिनिधी प्रधानमंत्री जन मन आवास योजनेअंतर्गत करंजे ग्रामपंचायत क्षेत्रातील आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा आज सोमवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख…








