हुमरमळा-वालावल येथे नववीतील विद्यार्थिनीची आत्महत्या!

कुडाळ : तालुक्यातील हुमरमळा-वालावल येथील गाळवणवाडी येथे आज रविवारी सकाळी एका पंधरा वर्षीय नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कु. युगा उमेश कानडे (वय १५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव…








