कुडाळ शहरात २२ जानेवारीपासून मोकाट गुरे पकडण्याची मोहीम!

न.पं.चा निर्णय; मोकाट गुरांमुळे वाहतूकीस अडथळे व अपघात गुरे न नेल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा – न.पं.प्रशासन कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहर व शहरालगतच्या परिसरात मोकाट मोकाट गुरे फिरत असल्याने वाहतुकीस अडथळे, अपघात तसेच नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.…








