एकाच रात्री एकाच वाडीतील सहा बंद घरे चोरट्यांनी फोडली!

कणकवली तालुक्यातील नडगिवे गावातील घटना संशयित चोरटे सीसीटीव्हीत कैद; कणकवली पोलीसांकडून वेगाने तपास सुरू कणकवली : प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील नडगिवे गावातील धुरीभाटले या वाडीत अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल सहा बंद घरे फोडून चोरी केल्याची आज घटना मंगळवारी सकाळी उघडकीस…








