ठळक घडामोडी

माजी खासदार विनायक राऊत बुधवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

वैभववाडीत पक्ष प्रवेश कार्यक्रमास उपस्थिती

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
     शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत उद्या बुधवार दि. 10 जून 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असून, त्यांचा दौरा पुढील प्रमाणे सकाळी 7 वाजता कोकण कन्या एक्सप्रेस सिंधुदुर्ग ( ओरोस ) रेल्वे स्टेशन येथे आगमन, सकाळी 7.30 – तळगाव ( तालुका मालवण ) येथे निवासस्थानी आगमन व राखीव, सायंकाळी 5 वाजता वैभववाडी येथे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमास उपस्थिती, रात्री 8.40 वाजता कणकवली रेल्वे स्टेशन येथून कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबई कडे प्रयाण.

error: Content is protected !!