शिवापूर मधील २५ ज्येष्ठ नाट्य कलाकारांचा गौरव!

मुंबईच्या स्मित-दत्त फाउंडेशनतर्फे कलाकार सन्मान सोहळा ‘भावसंगम’ काव्यसंग्रह प्रकाशनाने शिवापूर पंचक्रोशीत आनंदोत्सव कुडाळ : प्रतिनिधी रंगभूमी आणि नाट्य क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या आणि आपल्या कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या कुडाळ तालुक्यातील शिवापूर येथील २५ ज्येष्ठ नाट्य कलाकारांचा ‘स्मित-दत्त फाउंडेशन,…








