जि.प. बांधकाम विभागातील ‘त्या’ खोट्या सह्यांप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) आक्रमक!

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली जि.प.वर धडक दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करा, अन्यथा दालनातून हलणार नसल्याचा पदाधिकाऱ्यांचा इशारा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या खोट्या सह्यांद्वारे १३ कामांची बिले काढल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)…








