भाजपच्या रेल्वे प्रवासी प्रकोष्ठाच्या कोकण विभाग सहसंयोजकपदी निलेश तेंडुलकर!

निलेश तेंडुलकर यांच्यावर भाजपकडून नवी जबाबदारी रेल्वे प्रवासी प्रकोष्ठात सिंधुदुर्गला प्रतिनिधित्व कुडाळ : प्रतिनिधी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपा रेल्वे प्रवासी प्रकोष्ट प्रभारी श्री. कैलास वर्मा यांनी रेल्वे प्रवासी प्रकाश संयोजक व संयोजक पदाची घोषणा केली असून त्यामध्ये…








