ठळक घडामोडी

जिल्हाधिका-यांच्या निवासस्थानी श्री गणरायाचे वैभव नाईकांकडून दर्शन!

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या ओरोस येथील शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आज दर्शन घेतले.यावेळी सौ. स्नेहा नाईक, नंदिनी नाईक, अवधूत मालणकर, कसाल विभागप्रमुख रवी (बुवा) कदम, ओरोस शहरप्रमुख भगवान परब, रवी परब आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!