दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी मदतीच्या केंद्रस्थानी!

दुष्काळावर मात करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार मुंबई : – ‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी…








