कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे हरित सौंदर्यात रूपांतर…!

कणकवली नगरपंचायतीचा अभिनव उपक्रम कणकवली : प्रतिनिधी कणकवली नगरपंचायतीमार्फत शहरात दररोज घरोघरी जाऊन कचरा संकलन केले जात असतानाही काही नागरिकांकडून रस्त्यालगत कचरा टाकला जात असल्याने अनेक ठिकाणी GVP Point (कचऱ्याचे ढिग) निर्माण झाले होते. याबाबत वारंवार जनजागृती करूनही परिस्थितीत अपेक्षित…








