एलईडी मासेमारीला सत्ताधाऱ्यांचे संरक्षण? – वैभव नाईकांचा गंभीर आरोप!

“फोन येतात म्हणून कारवाई नाही” – अधिकाऱ्यांवर दबावाचा दावा मच्छीमार आर्थिक संकटात; तीव्र आंदोलनाचा दिला इशारा मालवण : प्रतिनिधी सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील समुद्रात बेकायदेशीर एलईडी आणि पर्ससीन मासेमारी ही केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार आणि मंत्री यांच्या आशीर्वादानेच फोफावली आहे. एकीकडे…






