कुडाळमधील एमआयडीसीच्या रस्त्यावर दिशादर्शक व वेगमर्यादा फलक लावण्याची मागणी!

नगरसेवक अभिषेक गावडे यांचे एमआयडीसीला पत्र वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार; रस्त्यावर दिशादर्शक फलकांची गरज कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील गवळदेव ते संत राऊळ महाराज महाविद्यालय या रस्त्यावर वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी दिशादर्शक व वेगमर्यादा दर्शविणारे फलक तात्काळ बसवावेत, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख तथा…







