पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीतून कमी होऊ नये यासाठी शिवसेनेच्या बीएलए यांनी सक्षमपणे काम करावे – वैभव नाईक!

मालवण शहर, पेंडूर, चौके, वायरी मतदारसंघातील ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांची विभागवार बैठक संपन्न मालवण : प्रतिनिधी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सध्या मतदार यादी पुनर्निरिक्षण (S.I.R.) अभियान युद्धपातळीवर सुरू आहे. आपल्या भागातून जे लोक कायमचे स्थलांतरित झाले आहेत किंवा ज्यांचे दुर्दैवाने निधन…








