रानबांबुळीत विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांची महसूल कार्यालयाला भेट!

प्रलंबित महसुली प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश अंगणवाडीत चिमुकल्यांशी संवाद; शिक्षण, पोषण सुविधांची केली पाहणी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आज शनिवारी कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाला भेट देत महसूल कामकाजाचा सविस्तर…








