कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांची अतिदुर्गम शाळांमध्ये सकाळीच हजेरी!

शिवापूर, वासोली व दुकानवाड शाळांना सभापतींची अचानक भेट दुर्गम भागातील शिक्षण सुविधांची सभापती मिलिंद नाईक यांनी केली पाहणी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा आणि शाळांतील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी…








