दोडामार्गात वाळू अभावी घरकुलांची कामे थांबली
दोडामार्ग : प्रतिनिधी दोडामार्ग तालुक्यात मंजूर झालेल्या घरकुलांच्या बांधकामाला आवश्यक तेवढी वाळू उपलब्ध नसल्याने अनेक लाभार्थ्यांचे काम ठप्प झाले आहे. पंचायत समितीकडून घरकुल लाभार्थ्यांवर बांधकाम सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा होत असला तरी वाळूअभावी प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे…

