वेताळ बांबर्डे–हिर्लोक रस्त्याच्या निकृष्ट कामावर नागरिकांचा आक्षेप; काम बंद पाडले!

खड्डे बुजविण्याचे काम सुरू; मटेरियलच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह खड्डे पुन्हा जैसे थे झाल्यास खड्ड्यांत वृक्षारोपण आंदोलनाचा नागरिकांचा इशारा कुडाळ : प्रतिनिधी वेताळ बांबर्डे ते हिर्लोक हा मुख्य रस्ता खड्डेमय बनला असून आजपासून याच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले. मात्र, खड्डे बुजविण्यासाठी…





