Category बातम्या

जि.प. बांधकाम विभागातील ‘त्या’ खोट्या सह्यांप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) आक्रमक!

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली जि.प.वर धडक दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करा, अन्यथा दालनातून हलणार नसल्याचा पदाधिकाऱ्यांचा इशारा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या खोट्या सह्यांद्वारे १३ कामांची बिले काढल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)…

सिंधुदुर्गातील लघु सिंचन योजनांचा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून आढावा!

जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभागांतर्गत कामांना गती द्या – मंत्री नितेश राणे कोकणातील सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधान्य – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड मुंबई : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही योजनांची कामे पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले असले, तरी काही…

मोदी सरकारचे अपयश सांगायला पालकमंत्री नितेश राणे विसरले; माजी आमदार वैभव नाईकांचा टोला

‘१५ लाखांचे आश्वासन कुठे गेले?’; महागाई रोखण्यात मोदी सरकार अपयशी – नाईकांचा केंद्र सरकारवर निशाणा ‘अच्छे दिन जनतेचे नव्हे, पक्षांतर केलेल्यांचे आले’; वैभव नाईक यांचा घणाघात कणकवली : प्रतिनिधी           मोदी सरकारने बारा वर्षात केलेले काम पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार…

नाईक पेट्रोलियम वागदे येथे सी.एन.जी.पंप कार्यान्वित!

उद्योजक सतीश नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ कणकवली : प्रतिनिधी            महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनी व कणकवली तालुक्यातील वागदे येथील नाईक पेट्रोलियमच्या वतीने उभारण्यात आलेल्या सी.एन.जी.पंपाचा शुभारंभ आज उद्योजक सतीश नाईक यांच्या हस्ते व माजी आमदार वैभव नाईक, सौ. स्नेहा…

कुडाळ सभापती मिलिंद नाईक आठ शाळांच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात सहभागी!

विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप; पोषण आहाराची घेतली चाचणी उज्ज्वल भविष्यासाठी भरपूर अभ्यास करा; सभापती नाईकांचे विद्यार्थ्यांना आवाहन कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. यावेळी सर्व शाळांमध्ये शासनाच्या परिपत्रकानुसार नवांगत विद्यार्थ्यांचे स्वागत-प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आले.…

कुडाळ मधील पीएम.श्री.जि.प.प्राथ. कुंभारवाडा शाळेचा प्रवेशोत्सव ठरला खास आकर्षण!

बैलगाडीतून विद्यार्थ्यांचे शाळेत आगमन; नवांगतांचे जल्लोषात स्वागत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी       सिंधुदुर्गात उन्हाळी सुट्टीनंतर शाळा, महाविद्यालये सोमवारपासून सुरू झाले असून यावेळी सर्वत्र नवांगत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. कुडाळ शहरातील केळबाईवाडी येथील…

विकास आराखड्याबाबत नागरिकांच्या शंकांचे संभ्रम निरसन करा!

कुडाळ भाजप शहराध्यक्ष सुनिल बांदेकर यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन प्रभागनिहाय तांत्रिक अधिकाऱ्यांसोबत बैठकीची मागणी कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ नगरपंचायत प्रशासनामार्फत विकास आराखडा (डी.पी.) प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र या आराखड्यातील शहरातील आरक्षण (झोन) तसेच नवीन सुधारित रस्त्यांबाबत स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम आणि…

पणदूर येथील अपघातात पावशीतील युवक गंभीर!

मुंबई – गोवा महामार्गावर वेताळबांबर्डे पुलानजिक दुचाकीचा अपघात कुडाळ : प्रतिनिधी      मुंबई – गोवा महामार्गावरील पणदूर येथे दुचाकी अपघातात दुचाकीस्वार समर्थ शेलटे (वय २०, रा.पावशी शेलटेवाडी) हा युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी सायं.५ वाजताच्या सुमारास झाला.       मिळालेल्या माहितीनुसार,…

टायर फुटला अन् अपघात घडला; वॅगनार थेट टेम्पोवर आदळली!

कुडाळ – वेंगुर्ले मार्गावरील वाडीवरवडेत अपघात; दोघांना दुखापत क्षणात घडला अपघात; दोन्ही वाहनांचे नुकसान कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ – वेंगुर्ले मार्गावरील वाडीवरवडे-महापुरुषवाडी येथे वॅगनार गाडीला सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास अपघात झाला. चालत्या वॅगनार गाडीचा टायर अचानक फुटल्यानंतर चालकाचे गाडीवरील…

माणुसकीचा आदर्श; उद्ध्वस्त घराला मिळाला नवजीवनाचा आधार!

अणाव येथील वयोवृद्ध महिलेला मिळाले घर सरपंचांच्या आवाहनाला अनेकांचा प्रतिसाद कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील अणाव – जय भवानीनगर येथील मूकबधिर व वयोवृद्ध महिला श्रीमती शांता अणावकर यांचे घर काही दिवसांपूर्वी रात्री अचानक चिंचेचे मोठे झाड कोसळल्याने पूर्णपणे उद्ध्वस्त झाले…

error: Content is protected !!