आडाळीत अपघात; कार-ट्रकची धडक!

कारचे मोठे नुकसान; प्रवासी सुखरूप दोडामार्ग : प्रतिनिधी दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे कार व ट्रकची धडक बसून अपघात झाला आहे. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असेन सुदैवाने कारमधील प्रवासी सुखरूप आहेत. आज शनिवारी दुपारी १२:१५ वागण्याच्या सुमारास हा…








