कुडाळ पंचायत समितीत सभापती–उपसभापती दालनात रंगरंगोटी सुरू!

कुडाळ : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर कुडाळ पंचायत समिती प्रशासनाची धावपळ वाढली आहे. प्रशासकीय कालावधीत बंद असलेली सभापती व उपसभापती यांची दालने साडे तीन वर्षांनी उघडण्यात आली असून तेथे साफसफाई, रंगरंगोटी व किरकोळ दुरुस्तीची…






