Category रत्नागिरी

देवबाग समुद्रात एलईडी लाईट्सने मासेमारी करणारी नौका पकडली!

रत्नागिरीतील नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात आणली मालवण : प्रतिनिधी     मालवण देवबाग समोरील सागरी जलधी क्षेत्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभाग गस्त घालत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील भुवनेश्वरी IND MH 4 MM 3738 या एलईडी लाईट्स प्रकाशझोत…

कोकणातील दरडोई उत्पन्न वाढविण्याचे ध्येय – मंत्री नितेश राणे

वेंगुर्ला येथे मत्स्यबीज केंद्र सुरू करणार; किनारपट्टीची सुरक्षा – अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण जहाज बांधणी व दुरुस्ती मध्ये महाराष्ट्र देशात देशात अग्रक्रमांकावर असेल मुंबई : प्रतिनिधी     कोकणच्या ८७७ किमी किनारपट्टीचा सर्वांगीण विकास हा राज्य शासनाचा मुख्य उद्देश आहे. कोकणातील दरडोई उत्पन्न…

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची रत्नागिरी जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा!

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : प्रतिनिधी    मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा मिळाल्यानंतर त्याचा लाभ प्रत्यक्षात मिळवताना रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायिकांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली…

मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील!

मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची माहीती मुंबई : प्रतिनिधी     राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनासह शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे, अशी माहिती मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी दिली.    मंत्रालय मध्ये…

सुट्टीच्या दिवशीही महावितरणची वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणार!

सिंधुदुर्ग – रत्नागिरीत 18 कोटी 66 लाखांची वीजबिल थकबाकी ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे – महावितरणचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी      विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने रत्नागिरी परिमंडल अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर…

गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कुडाळ पोलिसांची मोठी कारवाई!

मुंबई–गोवा महामार्गावर आयशर टेम्पो पकडला; १७.२० लाखांचा मुद्देमाल जप्त गोव्यातून राजापूरकडे जाताना दारूची तस्करी उघड; १५० बॉक्स दारू जप्त; दारू तस्करी प्रकरणी दोघे ताब्यात कुडाळ : प्रतिनिधी      गोवा येथून रत्नागिरी राजापूरच्या दिशेने अवैधरित्या होणा-या गोवा बनावटी दारूची वाहतुकीवर कुडाळ पोलीसांनी…

नुकसानग्रस्त आंबा व काजू शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ भरीव नुकसान भरपाई द्या!

माजी आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद मुंबई : प्रतिनिधी            हवामानातील बदलामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा-काजू पिकांचा मोहर जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही पिकांचे ८० ते ९० टक्के नुकसान झाले असून शेतकरी…

सिंधुरत्न समृद्ध योजनेला मुदतवाढ; मंत्री नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे आभार!

पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दिपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश जिल्ह्याच्या विकासाला आणखी चालना मिळणार मुंबई : प्रतिनिधी      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प कोकणसाठी महत्वाचा ठरला असून विकासासाठी महत्वाच्या ठरलेल्या सिंधुरत्न समृद्ध योजनेला तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात…

कुडाळमध्ये ८ मार्चला ‘साडी वॉकेथॉन २०२६’चे आयोजन!

जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीचा अनोखा जागर साडी परिधान करून महिलांचा वॉकेथॉनमध्ये सहभाग कुडाळ : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी कुडाळ शहरातील स्थानिक कापड व्यावसायिकांच्या वतीने रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी ‘कुडाळ साडी…

विजयाच्या काही मिनिटांत ‘किंग संजू’चे रेखाटले चित्र

मालवणच्या साई पारकरचा कलाविष्कार; कलेतून व्यक्त केला विजयाचा आनंद ‘किंग संजू’ची तुफानी खेळी; भारताचा दिमाखदार विजय मालवण : महेश कदम       टी २० विश्वचषक २०२६ च्या (T20 World Cup 2026) सुपर ८ सामन्यात वेस्टइंडीजविरुद्ध भारताच्या विजयाचे शिल्पकार संजू सॅमसन ठरले आहेत.…

error: Content is protected !!