Category सिंधुदुर्ग

पावशी जि.प.मतदारसंघात दादा साईल यांचा प्रचार दौरा जोरात!

तिसऱ्या दिवशीचा प्रचार दौरा; वारकऱ्यांचा घेतला आशीर्वाद पावशी मतदारसंघात महायुतीला चांगला प्रतिसाद – दादा साईल कुडाळ : प्रतिनिधी      शिवसेना–भाजपा महायुतीच्या वतीने जिल्हा परिषद गट क्रमांक २८ – पावशी मतदारसंघात सुरू असलेल्या निवडणूक प्रचार दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महायुतीचे उमेदवार…

कोल्हापुरात ‘दालन २०२६’चा धमाका; ३० जानेवारीपासून गृहस्वप्नांना आकार

क्रेडाई कोल्हापूरचे भव्य गृहप्रदर्शन; १७० स्टॉल्स एकाच छताखाली रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी; दालन २०२६ कडे सर्वांचे लक्ष कुडाळ : प्रतिनिधी     क्रेडाई कोल्हापूरच्या वतीने आयोजित बहुप्रतीक्षित ‘दालन २०२६’ गृह व वास्तू प्रदर्शनाचा शुभारंभ येत्या ३० जानेवारी रोजी कोल्हापुरात होणार आहे. रिअल…

पालकमंत्री नितेश राणे यांचा मनसेला जोरदार धक्का!

वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात ना. नितेश राणेंनी सर्वांचे पक्षात केले स्वागत वैभववाडी : प्रतिनिधी     वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत मनसेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री…

ठाकरे सेनेकडे नेतृत्वच उरले नाही; अर्ज माघारी म्हणजे अपयशाची कबुली – आ. निलेश राणे

महायुती ही विकास व विश्वासाची युती; विरोधक स्वेच्छेने आमच्याकडे येत आहेत जि.प.- पं.स.च्या सर्व जागा जिंकण्याचा महायुतीचा संकल्प; आमदार निलेश राणे कुडाळ : प्रतिनिधी      उबाठा सेनेकडे आज सक्षम नेतृत्व नाही तसेच तळागाळात काम करणारे उमेदवारही उरलेले नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी…

महायुतीचा सुरुवातीलाच धमाका; सिंधुदुर्गात ११ जागा बिनविरोध

ना. नितेश राणेंची राजकीय पकड सिद्ध; कोकणात ‘राणे’च धुरंधर जि. प. – पं. स. निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व; विरोधकांची माघार कणकवली : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप नेते तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आपली राजकीय…

आंब्रड जि. प. गटात ठाकरे–शिंदे शिवसेनेत थेट लढत निश्चित!

कुडाळ तालुक्यात जि.प.च्या तीन अपक्ष उमेदवारांची माघार कुडाळ : प्रतिनिधी       जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विविध गटांतील तीन अपक्ष उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.     यामध्ये जि. प. गट क्रमांक…

जाणवली जि. प. मधून भाजप – शिवसेना महायुतीच्या उमेदवार रुहिता तांबे बिनविरोध

ठाकरे सेनेच्या उमेदवार हेलन कांबळे यांची माघार कणकवली : प्रतिनिधी    जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील जाणवली जिल्हा परिषद मतदार संघात भाजप – शिवसेना महायुतीच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवार रुहिता राजेश तांबे या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. ठाकरे…

भाजपच्या खारेपाटण जि.प.उमेदवार प्राची इस्वलकर बिनविरोध!

ठाकरे सेनेला आणखी धक्का ठाकरे सेनेच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी घेतली माघार कणकवली : प्रतिनिधी    कणकवली तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाकडून ठाकरे सेनेला सलग धक्के दिले जात आहेत. सलग दुसऱ्या दिवशी खारेपाटण जिल्हा परिषद मतदार…

डिगस सुर्वेवाडीत अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात; दादा साईल यांची फलंदाजी!

क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन; दादा साईल मैदानात उतरले निखील कांदळगावकर यांची स्पर्धेला भेट; उद्यापर्यंत स्पर्धा रंगणार कुडाळ : प्रतिनिधी       जय भवानी युवा मंडळ, डिगस – सुर्वेवाडी यांच्या वतीने आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला आजपासून उत्साहात सुरुवात झाली. पणदूर–घोडगे मार्गावरील चोरगेवाडी फाटा (सुर्वेवाडी…

सर्वपक्षीय साथ आणि स्थानिक मुद्द्यांचा जोर; रूपेश पावसकर यांचा अपक्ष “डाव”

नेरूर देऊळवाडा जि.प. मतदारसंघातून रूपेश पावसकर अपक्ष मैदानात स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढवणार; २७ जानेवारीला पाठींब्याचा निर्णय ‘नेरूर गाव विकास आघाडी’ पॅटर्नचे नेरूरमध्ये संकेत; पावसकर यांची पत्रकार परिषद कुडाळ : प्रतिनिधी       नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघातून रूपेश पावसकर यांनी अपक्ष उमेदवार…

error: Content is protected !!