माजी आमदार वैभव नाईक यांच्यासोबत झालेली भेट राजकीय नाही – राजन तेली
आ. निलेश राणे यांच्या ट्विट संदर्भात चर्चा करणार : महायुतीचे नेते म्हणून मांडलेली भूमिका योग्यचकणकवली : प्रतिनिधी कणकवली येथील माझ्या निवासस्थानी ठाकरे शिवसेनेचे माजी आ. वैभव नाईक हे वैयक्तिक भेटीसाठी आले होते. कोकणात आलेल्या माणसाचे आदरातिथ्य करणे ही आपली…







