ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर कुडाळात पोलिसांचे रूट मार्च!

सणांच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात पोलिसांचे संचलन; अधिका-यांसह ५० अंमलदार सहभागी कुडाळ : प्रतिनिधी आगामी साज-या होणा-या ईद-ए-मिलाद आणि नारळी पौर्णिमा सणाच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी सायंकाळी कुडाळ शहरात पोलिस प्रशासनाने रूट मार्च काढला. सणांच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी,…








