हरित सिंधुदुर्गसाठी वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते वृक्षारोपण

वृक्षसंवर्धन काळाची गरज; मंत्री नितेश राणेंचे आवाहन सिंधुदुर्गात प्रशासनाकडून व्यापक वृक्षलागवड मोहिमेचे नियोजन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि हरित सिंधुदुर्गच्या संकल्पनेला अधिक बळकटी देण्यासाठी जिल्ह्यात व्यापक वृक्षलागवड मोहिमेचे नियोजन करण्यात आले असून, या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री…








