माड्याचीवाडी येथे सिमेंट मिक्सर ट्रकला अपघात!

पुलाचा भाग खचल्याने मिक्सर ट्रक पलटी; चालक किरकोळ जखमी पुलाच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असताना घडली घटना कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी–रायवाडी नजीक असलेल्या श्री देव ब्राम्हण मंदिराजवळील कॉजवे पुलाचे काम सुरू असताना सिमेंट काँक्रीट मिक्सर ट्रकचा अपघात झाला.…







