कुडाळमध्ये जि. प.-पं. स. निवडणुकीसाठी १५३ मतदान केंद्रांचे ईव्हीएम कमिशनिंग पूर्ण!

तहसील कार्यालयात ईव्हीएम मशीन सिलिंग प्रक्रिया जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आढावा कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर एकूण १५३ मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम मशीन कमिशनिंगची (मतदान यंत्र सिलिंग) प्रक्रिया रविवारी कुडाळ…








