सामान्य नागरिकांच्या जीवनात सुकरता आणण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे!

महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचे प्रशासनाला निर्देश ‘प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्ग’साठी समन्वयाने प्रयत्न करा; तंत्रज्ञानाधारित पारदर्शक प्रशासनावर भर सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी शासनाच्या लोककल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने व समन्वयाने काम करावे, असे…








