कुडाळ पोलिसांची धडक कारवाई; तिघे जण तीन जिल्ह्यांतून हद्दपार!

गोवा बनावटी दारू तस्करांना पोलिसांचा दणका विविध गुन्ह्यातील तिघांना एक वर्षासाठी जिल्हा बंदी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील विविध गुन्ह्यातील तीन जणांना सिंधुदुर्गसह रत्नागिरी व कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. कुडाळ प्रांताधिकारी यांच्या या आदेशाची…








