कुडाळ कुंभारवाडी शाळेत विद्यार्थ्यांसोबत उत्साहात साजरा झाला ६७ वा इंडियन ऑइल डे!

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कुडाळ : देशाच्या ऊर्जा क्षेत्रातील अग्रगण्य इंडियनऑइलचा ६७ वा इंडियनऑइल डे कुडाळ येथील जिल्हा परिषद शाळा, एमआयडीसी कुंभारवाडी येथे विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. श्री लक्ष्मीनारायण पेट्रोलियम, कुडाळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे…







