चौकुळ येथे वन्य प्राण्याच्या शिकार प्रकरणी वनविभागाकडून दोघे ताब्यात
सावंतवाडी : प्रतिनिधी आंबोली वनपरिक्षेत्रातील चौकुळ केगदवाडी येथे बेकायदेशीर शिकार करणाऱ्या दोन जणांना वनविभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. गुरुवारी मध्यरात्री गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडून एक मृत पिसव , एक बंदूक, चार जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी…





