कृषीकन्यांच्या पुढाकारातून पशुधन लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन!

कुडाळ : रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस येथील कृषिकन्या अनुजा गिते, सृष्टी राऊळ, दिया पी. व अतुल्या एम. यांच्या पुढाकाराने अणाव पंचक्रोशीतील गावांत पशुधन लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अर्जुन सणप यांच्या…








