कणकवली हाॅस्पीटल राडा प्रकरणी ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल!
कणकवली : प्रतिनिधी कणकवली येथील डॉ. नागवेकर हॉस्पिटल येथे युवती कस्तुरी पाताडे हिच्या मानेच्या वरील भागात असलेली गाठीची शस्त्रक्रिया झाली होती. कस्तुरी हिचा कोल्हापूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी नागवेकर हॉस्पिटलची केलेली तोडफोड याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात…







