आंदुर्लेत स्वच्छतेचा नवा आदर्श; गावातील महिलांचा पुढाकार

समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आंदुर्ले गावात ऐतिहासिक श्रमदान महिलांचा मोठा सहभाग; 3 कि.मी. रस्त्याची केली स्वच्छता कुडाळ : प्रतिनिधी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आंदुर्ले सरपंच अक्षय तेंडोलकर यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत आंदुर्ले यांच्या वतीने ‘प्रत्येक रविवार – गावासाठी’ या उपक्रमांतर्गत राबविण्यात…







