कुडाळात उद्या भव्य ‘महसूल समाधान शिबिर’; विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच छताखाली!

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती; अध्यक्षस्थानी आमदार निलेश राणे शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसह सर्व पात्र लाभार्थींना सहभागी होण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे…








