कणकवली येथे न.पं.च्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
कणकवली : प्रतिनिधी संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा निकाल रविवार २१ डिसेंबर २०२५ रोजी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कणकवली तहसीलदार कार्यालय येथे मतमोजणीसाठी टेबलची रचना व मतमोजणीची पूर्व तयारी पूर्ण झाली आहे. १७…





